बांधकाम कामगारांना मिळणार आता 5 हजार रुपये व मोफत भांडी संच
Bandkam kamgar yojana राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. आता सरकारकडून या कामगारांना फुकटात स्टीलच्या ३० भांड्यांचा संच आणि ५,००० रुपये मिळणार आहेत. हे मिळवण्यासाठी अर्ज भरावा लागेल. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने फक्त १ रुपयात भरता येतो. ही योजना काय आहे? महाराष्ट्र सरकारने बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेत … Read more